Abstract : भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषीतंत्रज्ञानअतिशय मागासलेले होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यावेळीभारतपाकिस्तान फाळणी झाली.त्यावेळीभारताच्या वाट्याला ८२टक्के लोकसंख्या असलेल्या ७५टक्के तृणधान्याखालील क्षेत्रव६९ बागायतीक्षेत्र आले होते.