Abstract : ‘जलव्यवस्थापन’ हे प्राचीन मानवाच्या जीवनाचे अतिशय वैशिष्ट्येपूर्ण असे अंग होते. प्राचीन काळापासून भारतातील सर्वच नगरे नद्यांच्या तिरावर किंवा एखाद्या तलावाजवळ वसलेली होती. कायम किंवा निश्चित पाणीपुरवठा सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणाचा शोध घेऊन मग त्याच ठिकाणी