शाहू महाराज 'मराठा' संस्थानिक असले तरी ते केवळ मराठ्यांचे राजे नव्हते; त्यांच्या संस्थानात असलेल्या हिंदू, जैन, मुस्लिम ,पारसी, ख्रिश्चन आदी सर्व जाती धर्माच्या लोकांचे ते राज्य होते.