Abstract : पंडीत रविशंकर हे भारतातील प्रसिद्ध संगीतज्ञ होते. विसाव्या शतकातील सतारवादन्नातील ते एक महान्न वादक मान्नले जात असत. अभिजात भारतीय संगीतातील मौहर घरख्öया प्रवर्तक उस्ताद अल्लउद्दीन्न खान्न हे पंडीत रविशंकर यांचे गुरू होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून्न देण्याच्या प्रयत्न्नात त्यांन्नी मालाची भूमीका बजावली होती.