आपल्या देशात दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. एक पुरोगामी आणि दुसरी प्रतिगामी पुरोगामी विचारधारेने समाजपरिवर्तन करून समता प्रस्थापित करण्याचा अनेक राजेमहाराजे यांनी प्रयत्न केला. त्यापैकीच छत्रपती शिवाजी महाराज होते.