सुलतान शाही भारतात येण्याच्या अगोदर भारतामध्ये हिंदू राजांची सत्ता होती. इस्लाम धर्मियांनी भारतावर अनेक आक्रमणे केली. महम्मद गझनीने भारतावर आक्रमण केले. आणि शेवटी मोहम्मद घोरीनेही भारतावर आक्रमण करून पृथ्वीराज चव्हाण या राजाचा पराभव केला.