स्त्री सबलीकरणमध्ये फुले दांपत्याचे योगदान
Volume : III Issue : II October-2016
प्रा. श्रीकांत विक्रांत सिरसाठे
प्रा. डॉ. विजय विष्णू पाडळकर
ArticleID : 757
Download Article
Abstract :

आधुनिक महाराष्ट्र म्हटला की फुले शाहू आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देऊन नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचे काम या महापुरुषांनी केले एकोणिसाव्या शतकामध्ये जी सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ भारतात घडून आले त्यामध्ये मोलाचे योगदान ज्या महापुरुषांनी दिले त्यापैकी फुले दांपत्य होय.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com