Abstract : सर्व धर्मातील पुनरुज्जवीनवाद्यांचा, सनातनी विचारांना विरोध असतो. धार्मिक पुनरुज्जीवनवाद हा धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक आहे. समाज परिवर्तनाच्या चळवळीत भाग घेणा-यांनी वैचारिक संघर्षास कायम तयार राहिले पाहिजे. विचारांचा मुकाबला विचाराने करता येत नाही तेव्हा तेव्हा सनातनवादी हिंसेचा मार्ग स्वीकारताना दिसून येतात.