ब्रिटिशांनी भारताच्या भूमिमध्ये जाती विरूध्द जात, धर्माविरूध्द धर्म, प्रांत विरोधी प्रांत, विचारांविरोधी विचार, असा भेद वाढविण्याला सुरूवात केली.