Abstract : जागतिक स्तरावर न्नव्वदोत्तरी कालखंड हा जागतिकीकरणाचा कालखंड म्हणून्न ओळखला जातो. जगात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण अशा अन्नेक संकल्पन्नांन्ना स्विकारले गेले आणि सबंध विश्वात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, व्यापारी स्तरावर अन्नेक बदल झाले. जग जवळ आले. विज्ञान्न-तंत्रज्ञान्नाचा प्रचार-प्रसार झाला.