समाजात जाती व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली व ती कशी टिकून राहिली याबाबत अनेकांनी आपआपली मते मांडली आहेत.