इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून भारतीयांचा परकीयांशी संबंध येत गेला. आक्रमण, व्यापार, प्रवास, धर्मप्रसार इत्यादी कारणांनी अनेक परकीय भारतात आले.