प्रत्येक समाजात लोकांच्या आदरास पात्र ठरलेल्या अनेक महान व्यक्ती जगाच्या इतिहासात निर्माण झालेल्या असतात. त्यांनी आपआपल्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेली दिसते.