Abstract : भारतातील आदिवासी म्हणून संबोधल्या गेलेल्या समूहांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला.
आदिवासी याचा अर्थ त्या त्या ठिकाणाचे मूळ रहिवासी असा होतो.रामायणातील शबरी महाभारतातील एकलव्य या व अशा व्यक्तिरेखा भारतातील पुराणातही आहेत.मानवी जीवनाचे आद्य स्वरूप म्ह