कोयना परिसरातील संपन्न जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कोयना अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. कोयना अभयारण्याची व्याप्ती 423.55 चौ.कि.मी. आहे.