Abstract : छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात पाटणकर देशमुखांनी महत्त्वाचे सहकार्य दिले आहे. छ. संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्यावर आलेल्या अभूतपूर्व संकटात पाटणकर घराणे स्वराज्यनिष्ठ राहिले छ. राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्याात अडकले असता सरदार चांदजीरावांनी मुघल फ©जांशी सातत्याने संघर्ष केला.