डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हयांच्या आंदोलनाने आणि तत्त्वज्ञानाने भारताला आणि भारतीयत्वाला एक नवे परिमाण आणि एक नवी दिशा प्राप्त झाली.