भांडवलदारांनी चालविलेल्या शोषणाची जाण श्रमिकांना झाली की तो वर्ग आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षाला सिद्ध होतो