Abstract : मंगळवेढा या ऐतिहासीक स्थळास अध्यात्मिक व ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. या ऐतिहासिक स्थळास अनेक संत सज्जनांचा सहवास लाभला आहे. परंतू हे ऐतिहासिक स्थळ प्रामुख्याने दामाजीपंताचें मंगळवेढे म्हणूनच ओळखले जाते. या महान संताच्या तत्वज्ञानाचा व शिकवणूकीचा प्रसार