Abstract : मंगळवेढा तालुक्यातील माचणूर हे तीर्थक्षेत्र मंगळवेढा शहरापासून १४ किमी अंतरावर भीमा नदीच्या काठी वसले आहे. वैकुंठ पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन होऊन माचणूरच्या दिशेने प्रवाहित होणारी भीमा नदी या नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा नावाने ओळखले