क्रीप्स मिशनची फलनिश्पत्ती भयानक निराशाजनक असल्याचे म. गांधींनी जाहीर करताच सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलू लागले. जनआंदोलन करावे लागेल असे संकेत मिळू लागले.