महाराष्ट्राच्या इतिहासात विशेषतः शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभ्यास करीत असताना मंगळवेढा या ऐतिहासक स्थळांचा अनेकदा उल्लेख मिळतो.