राष्ट्रसंत गाडगेबाबांनी समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रुढी,प्रथा, अंधश्रध्दा, अस्पृश्यता, अज्ञान, दारिद्रय नाहीसे करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.