विनोबा भावे यांनी समाजामध्ये असलेला स्पृश्य - अस्पृश्य हा भेदभाव दुर करण्यासाठी अस्पृश्य उध्दाराचे कार्य केले.