Abstract : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावातील सामाजिक सुधारणा सर्वांगीन सुधारणा मानली राष्ट्राच्या उन्नतीसाठी ग्रामातील दारिद्रय, अज्ञान, सामाजिक विषमता नष्ट झाल्याशिवाय देश बलवान सशक्त होणार नाही, या विचाराचा प्रचार आणी प्रसार आपल्या भजन व कीर्तनातून केला.