मराठी साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत साठोत्तरी कालखंडात जे विविध साहित्य प्रवाह निर्माण झाले, त्या साहित्य प्रवाहांमध्ये ग्रामीण साहित्य प्रवाह हा एक महत्त्वपूर्ण साहित्य प्रवाह म्हणून ओळखला गेला आहे.