ग्रामीण साहित्याच्या पहिल्या पिढीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून भास्कर चंदनशिव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.