मध्ययुगीन कालखंडामध्ये भारताच्या इतिहासामध्ये ज्या तेजस्वी विरंगणा होऊन गेल्या, त्यांच्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचे स्थान आदरणीय आहे.