‘देशी’ ही संकल्पना सर्वव्यापी अशा अर्थाने साहित्याच्या प्रांतात रूढ झालेली आहे. देशीयता या संज्ञेला एक प्राचीन परंपरा आहे.