महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख संप्रदाय मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात आहेत, त्यात दत्तसंप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो.