Abstract : शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे व ते सर्वसामान्यासाठी खूले करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची लोक चळवळ चालविली. त्यातून पे्ररणा घेवून यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात शैक्षणिक चळवळ चालविली.