17व्या शतकात मराठयांची वतनाची आसक्ती जबरदस्त होती. त्यामुळे लोक पराक्रमास प्रवृत्त झाले. सर्व वर्गातील लोकांनी रणांगणावर तलवार गाजविली.