राजर्षी शाहूनी उभारलेल्या राधानगरी धरणामध्ये जलविद्युत प्रकल्प उभारला गेल्यानंतर तेथे कामगार वर्गाचा उदय झाला.