कोणत्याही देशातील शासन व्यवस्थेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजकीय पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरच त्या देशातील लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते.