Abstract : आज संताची भुमी म्हणून मंगळवेढा परिचीत आहे. मंगळवेढयाची ऐतिहासिक व अध्यात्मिक परंपरा फार मोठी आहे. हजारो वर्षापासून या शहराला एक भव्य दिव्य ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून महाराष्ट्रातील अनेक संत सज्जनांचे सहवास या नगरीला लाभला आहे. त्यामुळे समता व बंधुत्त्वा