Abstract : आधुनिक भारताच्या जडणघडणीत डाॅ.बाबासाहेब आबेंडकराचे योगदान सर्वश्रुत आहे. डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटना, कायदा, धर्म, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता इ. विविध क्षेत्रात मूलगामी विचार मांडून सामाजिक परिवर्तनासाठी अविरतपणे प्रयत्न केले.