साठोत्तरी कालखंडात प्रवाही झालेली ग्रामीण साहित्याची चळवळ 80 नंतरच्या काळात जोरकसपणे कार्यरत झाल्याचे दिसून येते.