स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्वाचा आणि वैशिष्टयपूर्ण साहित्य प्रवाह म्हणजे दलित साहित्याचा प्रवाह होय.