मराठी लघुकथेचा उगम प्राचीन लोककथा, गोष्ट यातूनच झाला आहे. पूर्वी कोणत्याही स्वरुपाची मनोरंजनांची साधने नव्हती.