भारतीय इतिहासाचे नवे युग इ.स.1885 ला सुरु झाले तेव्हांपासून भारतीय समाज व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात लोकजागृती होण्यास सुरुवात झाली.