प्राचीन काळापासून महाराष्ट्रात अनेक व्यवसाय व धंदे अस्तित्वात होते. समाजाच्या विविध गरजा भागविण्यासाठी अशा व्यवसायाची गरज भासे.