Abstract : पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सोलपूर जिल्हा महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलपूर येथील ‘चादर’ आणि ‘टर्किसटॉवेल’ जगप्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ३१ तालुके सतत दुष्काळी म्हणून ओळखले जातात. यास पारसदानी समितीने सन १९६०, दुस-या केंद्रीय जलसिंचन