उदगीर हे गाव उतारावर वसल्यामुळे गावाच्या जवळ येईपर्यंत गावाचे दर्शन होत नाही. १९४९ नंतर गावाची वाढ फार जलद गतीने झालेली आहे.