भारतीय प्रजासत्ताकाच्या हिरक महोत्सवी वर्षातच महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होणे हा खरे तर योगायोगच!