महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ समाजचिंतक होेते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाज, दलित महिला यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. सनातनी विचारावर टिकेचे आसूड ओढले.