वऱ्हाड प्रांताला ‘विदर्भ’ या नावाने संबोधायचे का हा आजही वादाचा विषय आहे. परंतु प्राचीन भारताच्या इतिहासात वेदात ‘विदर्भाचा’ उल्लेख आढळतो.