Abstract : अण्णाभाऊ साठे हे जनमताची कदर करणारे लोककवी होते. लोकांविषयी लोकांसाठी लोकभाषेत लिहीणारा लोकशाहिर होते. म्हणूनच मराठी शाहिरीकाव्याचा सरताज असा त्यांचा उल्लेख केला जातो. “जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते.” हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असत