भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययन
Volume : V Issue : I September-2018
प्रा.डाॅ.राजू भा. खरडे.
ArticleID : 485
Download Article
Abstract :

विदर्भातील इतर शहराप्रमाणे वर्धा जिल्ह्याासह, वर्धा शहराने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात उत्सफूर्तपणे भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या प्रचार दौ-याने वर्धा शहरासह, जिल्हयात प्रचंड राजकीय जागृती घडून आली होती. महात्मा गांधीच्या हाती काॅंग्रेसची धुरा येताच, त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे एक नवचैतन्य संपूर्ण भारतात निर्माण झाले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com