भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो त्यांनीह आपले संपूर्ण जिवन समाजबांधवाच्या उन्नतीसाठी वाहुन घेतले