बाराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच येथे यादवांची सत्ता उदयास आली. त्यांची विदर्भावर सत्ता निर्माण झाली होती. यादवांची माहिती सिंहणाचा पिता जैत्रपाल यापासून मिळते.